शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्फबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी हिमांशू मिश्रा, तर महासचिवपदी अबिन थॉमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 20:36 IST

आठ कार्यकारी सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे किशोर बागडे आणि सुदीप मानवटकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कॉर्फबॉल फेडरशन ऑफ इंडियाच्या (केएएफआय) अध्यक्षपदी नवी दिल्ली येथील हिमांशू नाथ मिश्रा तसेच महासचिवपदी केरळचे व्ही. अबिन थॉमस यांची निवड झाली आहे. प. बंगालचे पी. के. पोद्दार हे कोषाध्यक्षपदी निर्वाचित झाले. २०२० ते २०२४ या चार वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली.

गुडगाव येथे १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या केएफआयच्या आमसभेत नव्या कार्यकारिणीला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती निर्वाचन अधिकारी सेवानिवृत्त सत्र न्यायाधीश श्रीकांत कुमार नंदा यांनी एका पत्राद्वारे दिली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी केके वर्मा यांची तर सचिवपदी अशोक कुमार आणि के. सर्वनन यांची निवड झाली आहे. याशिवाय पाच उपाध्यक्ष आणि पाच सह सचिवांचा समावेश करण्यात आला. आठ कार्यकारी सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे किशोर बागडे आणि सुदीप मानवटकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

केएफआयची नवी कार्यकारिणी (सन २०२० ते २०२४)अध्यक्ष: हिमांशू नाथ मिश्रा, वरिष्ठ उपाध्यक्ष: केके वर्मा, उपाध्यक्ष (५): पी. के. पांडा, बी. आर. सुमन, इंद्रप्रकाश टिक्कीवाल, लालझीरामविया छांगते, श्रीमती सुमन रुपसिंग, महासचिव : व्ही. अबिन थॉमस, सचिव : अशोक कुमार आणि के. सर्वनन, कोषाध्यक्ष : पीयूष कांती पोद्दार, सहसचिव (५) : सुमनुकमार नायक, एल. बी. लक्ष्मीकांत राठोड, आनंद प्रकाश पांडे, रवींद्र कुमार, श्रीमती निधी शेखावत, कार्यकारी सदस्य : हेमंत कुमार, के. स्वामीनाथन, अमित कुमार, प्रदीप कुमार टोपेल, वाय. महेंद्र कपूर, चेतन, किशोर बागडे आणि सुदीप मानवटकर.

टॅग्स :nagpurनागपूरguwahati-pcगौहती