शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

Paralympics 2020 : ३९ वर्षीय नेमबाज अधाना सिंघराज यांनी भारताला जिंकून दिलं पदक, चीन खेळाडूंना दिली कडवी टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 11:44 AM

Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली.

Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटाच्या अंतिम फेरीत चिनी खेळाडूंना कडवी टक्कर दिले. अखेरच्या फेरीत जबरदस्त कमबॅक करताना सिंगराजनं २१६.८ गुणांसह कांस्यपदक निश्चित केलं. भारताच्या खात्यात आता २ सुवर्ण, ४ रौप्य व २ कांस्यपदकांसह ८ पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. ( India's Singhraj bagged the bronze medal in shooting P1 men's 10m air pistol SH1 final at the Tokyo Paralympics)  महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटात वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रुबिना फ्रान्सिसला अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारतासाठी हा मोठा धक्का होता. महिलांच्या गोळाफेक F34 फायनलमध्ये भाग्यश्री जाधवला ७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीनं ७ मीटर लांब गोळाफेक करून सर्वोत्तमक वैयक्तिक कामगिरी केली.  

सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले, तर  देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाShootingगोळीबार