शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी कुंबळे आणि सेहवागमध्ये चुरस

By admin | Updated: June 1, 2017 19:22 IST

कुंबळे आणि सेहवागसह टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत दिग्गजांची नावे समोर आली आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या शर्यतीत असणाऱ्या चेहऱ्यांची नावे समोर आली आहेत. एएनआयने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार टॉम मुडी, वीरेंद्र सेहगाव, लालचंद राजपूत, डोडा गणेश, रिचर्ड पायबस आणि अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. याबद्दल बीसीसीआयकडून अद्यापपर्यंत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी 31 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची सल्लागार समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नि:पक्ष तसेच पारदर्शक प्रक्रियेसाठी प्रशासकांच्या समितीचा एक प्रतिनिधी क्रिकेट सल्लागार समितीच्या कामावर नजर ठेवणे गरजेचे आहे. सध्याचे कोच कुंबळे यांना थेट मुलाखत देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या अनिल कुंबळे यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कालावधी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे.