शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

सांघिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्ण

By admin | Updated: November 6, 2016 23:52 IST

महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते, ऋतुजा सोलट, मधुरा वायकर आणि वैष्णवी गबणे यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून, २१ व्या वरिष्ठ, ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद

पुणे : महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते, ऋतुजा सोलट, मधुरा वायकर आणि वैष्णवी गबणे यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करून, २१ व्या वरिष्ठ, ज्युनियर व सब ज्युनियर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत ३० किलोमीटर सांघिक टाइम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. शनिवारी मधुरा वायकरने सुवर्ण व ऋतुजा सातपुतेने रौप्य पदक जिंकले होते. अलिगर (उत्तर प्रदेश) येथे सुरूअसलेल्या या स्पर्धेत रविवारी सायंकाळी झालेल्या या महिलांच्या ३० किलोमीटर सांघिक टाइम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते, मधुरा वायकर, ऋतुजा सोलट, वैष्णवी गबणे यांनी शर्यतीच्या सुरुवातीपासून जोरदार आघाडी घेत या चौघींनी सुवर्णपदक संपादन केले. महाराष्ट्राच्या महिलांनी ३० किलोमीटरचे अंतर ४९ मिनीट ४५.४५९ सेकंदाची वेळ नोंदविली. या प्रकारात कर्नाटक संघाला (४९ मिनीट ५४.२४६ सेकंद) रौप्य तर हरियाणा संघाने कांस्यपदकावर (५० मिनीट ४४.९३६ सेकंद) समाधान मानावे लागले. या प्रकारात प्रत्येक संघाला ३-३ मिनिटांच्या अंतराने सोडले जाते. प्रत्येक संघाची वेळ घेतली जाते. यातही महाराष्ट्राच्या महिलांनी आपला दबदबा कायम राखला. (क्रीडा प्रतिनिधी)