शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

कॅन्सरमुळे गोव्याच्या युवा शरीरसौष्ठवपटू ओमकार देसाईचे निधन; मुंबईत सुरू होते उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 6:54 PM

गोव्याचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू ओमकार देसाई याचे मुंबईत निधन झाले.

 पणजी : गोव्याचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू ओमकार देसाई याचे मुंबईत निधन झाले. गेल्या सहा महिन्यापासून तो कॅन्सरशी लढा देत होता. मुंबईतही त्याने उपचार घेतले. सोमवारी सकाळीच त्याचे निधन झाले. ओमकारचे वय २५ वर्षे होते. कुंकळ्ळी येथील अवर लेडी ऑफ हेल्थ हायस्कूल आणि सीईएस कला व वाणिज्य महाविद्यालयाचा तो विद्यार्थी होता. 

रैनाच्या जागी CSKच्या संघात मिळणार मराठमोळ्या फलंदाजाला संधी; वॉटसनसोबत करणार ओपनिंग

२०१५ मध्ये आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ओमकारने महाविद्यालयासाठी ७५ किलो वजन गटात रौप्यपदक मिळवून दिले होते. त्यानंतर तो दामबाब श्री अखिल गोवा बॉडिबिल्डींग स्पर्धेत पाचवा आला होता. पत्रकार चषकातही त्याने प्रतिनिधीत्व केले होते.२०१६मध्ये गोवा विद्यापीठाच्या स्पर्धेत तो चॅम्पियन ठरला होेता. त्याच वर्षी त्याने चौगुले महाविद्यालय-मडगाव येथील स्पर्धाही जिंकली होती. 

७५ किलो गटात ओमकारने बऱ्याच स्पर्धांत भाग घेतला. बॉडीबिल्डिंगमधील एकउदयोन्मुख चॅम्पियन म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जात होते. अत्यंत नम्र, कष्टाळू आणि धाडसी हे त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्य होती. आपल्या शरिरावर त्याने भरपूर मेहनत घेतली होती. भविष्यात विविध स्पर्धा जिंकण्याची त्याचे स्वप्नं होते. मात्र त्याच्या अशा अचानक जाण्याने गोव्याच्या बॉडीबिल्डिंग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ओमकारला आम्ही नेहमी मुकणार आहेत, अशा शब्दांत गोवा बॉडीबिल्डींग संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी शोक व्यक्त केला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video: ट्वेंटी-20त 195 धावा करूनही पाकिस्तान पराभूत; इंग्लंडनं बदड बदड बदडले!

कोट्याधीश महेंद्रसिंग धोनीकडे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे 1,800 रुपये थकीत!

हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप

किंग्स इलेव्हन पंजाबची लॉटरी; संघातील मुख्य फलंदाजाचे CPL 2020मध्ये 45 चेंडूंत शतक!

टॅग्स :goaगोवाbodybuildingशरीरसौष्ठव