शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य

By admin | Updated: March 10, 2016 03:22 IST

महिला टी-२० विश्वचषकात सुरुवातीला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे.

बंगळुरू : महिला टी-२० विश्वचषकात सुरुवातीला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे. मिताली राज सराव सामन्याच्या आधी पत्रकारांशी बोलताना म्हणाली, की आमचे लक्ष्य उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे आहे. त्यामुळे साखळी फेरीतील सर्वच सामने आम्ही बाद फेरीतील सामन्यांप्रमाणेच खेळू. मितालीला संघ चांगला खेळ करेल, असा विश्वास आहे. विश्वचषकाच्या आधी आॅस्ट्रेलिया व श्रीलंकेविरोधात झालेल्या मालिकेत संघाने यश मिळवले. ती म्हणाली, की आॅस्ट्रेलिया व श्रीलंकेविरोधात मिळवलेल्या यशाने विश्वचषकासाठी संघाला आत्मविश्वास मिळाला आहे. संघाचा सध्याचा फॉर्म बघता उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करता येईल. आॅस्ट्रेलिया सर्वांत कडवा प्रतिस्पर्धी संघ आहे. मात्र, नुकतेच भारताने या संघालादेखील पराभूत केले आहे.