शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्स, इंग्लंड यांचा बाद फेरीत प्रवेश

By admin | Updated: June 19, 2015 02:15 IST

फ्रान्स आणि इंग्लंड या बलाढ्य संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम १६ संघांतील

ओट्टावा : फ्रान्स आणि इंग्लंड या बलाढ्य संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारताना महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम १६ संघांतील स्थान निश्चित केले आहे. त्याच वेळी कोलंबिया संघानेदेखील इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतरही अंतिम १६मध्ये जागा निश्चित केली.स्पर्धेत तृतीय मानांकन लाभलेल्या फ्रान्सने कोलंबिया विरुद्ध झालेल्या पराभवानंतर दमदार पुनरागमन करताना मैक्सिकोचा ५-० असा फडशा पाडला. या धमाकेदार विजयासह फ्रान्सने ‘फ’ गटात सर्वाधिक ६ गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. मेरी लैरे डेल हिने ३४व्या सेकंदालाच जबरदस्त गोल करताना फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मैक्सिकोच्या जेनिफर रुइजने स्वयंगोल करताना फ्रान्सची आघाडी २-० अशी वाढवली. तर, ले सोमेर हिने २ गोल करताना कोलंबियाच्या आव्हानातली हवाच काढली. सामना संपण्यास अखेरची १० मिनिटे शिल्लक असताना आमांडाइन हेन्रीने अखेरचा गोल करून फ्रान्सच्या विजयावर शिक्का मारला. दुसऱ्या बाजूला इंग्लंडनेदेखील सहा गुणांची कमाई करताना चमकदार कामगिरी केली. मात्र, फ्रान्सच्या तुलनेत गोलसरासरीमध्ये मागे पडल्याने त्यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. पहिल्याच सत्रात इंग्लंडने दोन गोल करताना सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. कॅरेन केरनी आणि फारा विलियम्स यांनी अनुक्रमे १५व्या व ३५व्या मिनिटाला गोल करून इंग्लंडला २-० अशा भक्कम स्थितीत आणले. (वृत्तसंस्था)