शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या कामगिरीवर राहणार सर्वांचे लक्ष

By admin | Updated: January 17, 2015 02:59 IST

कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणारा भारतीय संघ आता वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेसाठी सज्ज होत आहे. शुक्रवारी सकाळ

मेलबोर्न : कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणारा भारतीय संघ आता वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेसाठी सज्ज होत आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात सुरुवातीला क्षेत्ररक्षणाचा सराव करणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यानंतर नेटमध्ये कसून सराव करीत वन-डे सामन्यांची तयारी केली. भारतीय संघाला तिरंगी मालिकेत १८ जानेवारी रोजी यजमान आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीवर नजर राहील. धोनीने या मैदानावर गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. निवृत्तीच्या निर्णयानंतरही धोनीने संघासोबत प्रवास केला. त्याने सिडनीमध्ये नेटमध्ये सरावही केला. त्याने निवृत्तीच्या निर्णयाबाबत अद्याप जाहीर वक्तव्य केलेले नाही. यष्टिरक्षण व क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत संघाचे नेतृत्व करण्याचा धोनीच्या शरीरावर विपरीत परिणाम जाणवत होता. (वृत्तसंस्था)