शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जेतेपद पटकाविण्यास मरे उत्सुक

By admin | Updated: January 16, 2017 05:22 IST

ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होण्याची मालिका खंडित करण्यास उत्सुक आहे.

मेलबोर्न : ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होण्याची मालिका खंडित करण्यास उत्सुक आहे. या स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. महान टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच सर्वकालिक चॅम्पियन होण्यासाठी प्रयत्नशील आहे.जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला मरे निराशाजनक कामगिरी टाळण्यास प्रयत्नशील आहे. यावेळीही त्याला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला, तर १९६८ नंतर ओपन युगात एकाच प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहा ग्रँडस्लॅममध्ये पराभूत होणारा तो पहिला खेळाडू ठरेल. त्याचे प्रशिक्षक इव्हान लेंडल यांना अमेरिकन ओपनच्या पाच फायनल्समध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर १९८५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये त्यांना पराभवाचे दृष्टचक्र भेदण्यात यश आले होते. मरे आपल्या मोहिमेची सुरुवात युक्रेनच्या इलिया माचेंकोविरुद्धच्या लढतीने करणार आहे. यावेळी आॅस्ट्रेलियाने ओपनचे पहिले जेतेपद पटकाविण्याची चांगली संधी असल्याचे मरे याचे मत आहे. ड्रॉचा विचार करता मरेला उपांत्यपूर्व फेरीत पाचवे मानांकन प्राप्त जपानचा निशिकोरी किंवा स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. उपांत्य फेरीत त्याची गाठ २०१४ चा विजेता स्टेनिसलास वावरिंकासोबत पडू शकते.