शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंग : रशिया, कझाक, बेलारुसच्या वेटलिफ्टर्सवर वर्षभराची बंदी

By admin | Updated: August 18, 2016 01:25 IST

आॅलिम्पिक आटोपताच डोपिंगप्रकरणी रशिया, कझाकिस्तान आणि बेलारुसच्या वेटलिफ्टर्सवर वर्षभराची बंदी लावली जाईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने बुधवारी केली.

रिओ : आॅलिम्पिक आटोपताच डोपिंगप्रकरणी रशिया, कझाकिस्तान आणि बेलारुसच्या वेटलिफ्टर्सवर वर्षभराची बंदी लावली जाईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने बुधवारी केली.ही बंदी सप्टेंबरअखेर किंवा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती आयडब्ल्यूएफचे अध्यक्ष थॉमस अजान यांनी दिली. ते म्हणाले, सातत्याने डोपिंगमध्ये अडकलेल्या रशिया, कझाक आणि बेलारुसवर ही बंदी लावली जाईल. सलग डोपिंगमध्ये अडकलेल्या रशिया आणि बल्गेरियाच्या खेळाडूंना आम्ही रिओमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात खेळण्याची परवानगी दिली नव्हती. इराणच्या वेटलिफ्टरचा विश्वविक्रम- इराणचा वेटलिफ्टर बहदाद सलिमीकोरदासियाबी याने पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात(१०५ किलोच्या वर) स्रॅचमध्ये २१६ किलो वजन उचलून रिओ आॅलिम्पिकमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला. सलिमीच्या नावे आधी २१४ किलो वजन उचलण्याचा विक्रम होता. जॉर्जियाचा लाशा तालाखाजे याने तिसऱ्या प्रयत्नांत २१५ किलो वजन उचलून हा विक्रम स्वत:च्या नावे केला. हा विक्रम लाशाच्या नावे केवळ एक मिनिट राहिला. सलिमीने पुन्हा नव्या विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावावर केली.रशियाच्या खेळाडूचे सुवर्ण हिसकलेडोपिंगमुळे २००८ साली बीजिंग आॅलिम्पिकमध्ये महिलांच्या ४ बाय १०० मीटर प्रकारात सुवर्ण विजेत्या रशियाच्या संघातील यूलिया चर्मोशंस्काया या सुवर्ण विजेतीचे पदक हिसकण्यात आले आहे. ती डोपिंगमध्ये दोषी आढळली होती. रशियाच्या रिले संघाला देखील अपात्र घोषित करण्यात आले.