शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईविरुद्धच्या अपयशाने निराश होतो : रहाणे

By admin | Updated: May 5, 2015 00:47 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध शानदार नाबाद ९१ धावांची खेळी करून राजस्थान रॉयल्सला विजयी मार्गावर आणणाऱ्या अजिंक्य रहाणेने याआधीच्या

मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध शानदार नाबाद ९१ धावांची खेळी करून राजस्थान रॉयल्सला विजयी मार्गावर आणणाऱ्या अजिंक्य रहाणेने याआधीच्या सामन्यात अपयशी ठरल्याने दु:खी असल्याचे सांगतानाच याची कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात होतो, असे स्पष्ट केले.मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रहाणे केवळ १६ धावा काढून बाद झाला होता. यामुळे निराश झालेल्या रहाणेने दिल्ली विरुद्ध सगळी कसर भरून काढताना शानदार नाबाद ९१ धावा फटकावून संघाला विजयी करतानाच यंदाच्या सत्रात सर्वाधिक ४०० हून अधिक धावा बनवून आॅरेंज कॅपदेखील पटकावली.रहाणे म्हणाला, की मी चांगली फलंदाजी करीत असल्याची कल्पना होती. मात्र, मुंबई विरुद्ध खराब फटका मारून बाद झालो. यामुळे मी खूप निराश झालो. त्याची भरपाई मला करायची होती, असे सांगतानाच रहाणेने सांगितले, की नायरनेदेखील चांगली खेळी केली.पहिले पाच सामने जिंकून झोकात सुरुवात केल्यानंतर पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉटसनने सांगितले, की आम्ही स्पर्धेतील विजयी लय गमावलेली; परंतु आता आम्ही पुन्हा एकदा चांगल्या फॉर्ममध्ये आलो आहोत. रहाणे व नायर यांच्यानंतर गोलंदाजांनीदेखील चांगली कामगिरी केली. त्यामुळेच यापुढेदेखील आमच्या कामगिरीत सातत्य राहील, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)