शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

2019 च्या वर्लकपमध्ये खेळण्यावर धोनीचा खुलासा

By admin | Updated: March 23, 2017 19:34 IST

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे.

ऑलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघापासून दूर असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी करीत आहे. माझ्यातील खेळ अजून संपला नाही आपण कसोटीतून निवृत्ती किंवा कर्णधार पदावरून पायउतार झालो असलो तरी पुढील वर्ल्डकप सहज खेळू शकतो, असा विश्वास माजी कर्णधार धोनीने व्यक्त केला आहे. धोनीने एका प्रमोशलन कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी तो बोलत होता. पुढे बोलताना धोनी म्हणाला, क्रिकेटमधून केव्हा निवृत्ती घ्यावी लागेल याचा अंदाज आपण केव्हाच ठरवू शकत नाही. एखादी दुखापत देखील खेळाडूला निवृत्ती घेण्यास भाग पाडू शकते. सध्या 2017 सुरु आहे वर्ल्डकपसाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी आहे. या दोन वर्षांत काय होईल हे आताच सांगता येणार नाही. पण सध्याचा माझा फिटनेस पाहता मी 2019 चा वर्ल्डकप आरामात खेळेन असा विश्वास माजी कर्णधार धोनीने व्यक्त केला. धोनीने नुकतेच झारखंड संघाचे नेतृत्त्व करताना विजय हजारे करंकडात उपांत्य फेरी गाठली होती. वाढत्या वयासह धोनला जुन्या स्ट्राइक रेटने न खेळता येणे, हे नैसर्गिक आहे. मात्र, इच्छाशक्ती आणि खेळ समजण्याची क्षमता या जोरावर तो विशेष ठरतोय. चॅम्पियन ट्रॉफीआधी स्वत:ला लयीत राखण्यासाठी तो देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळत आहे. खेळाडू म्हणून त्याचे भवितव्य चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरच ठरेल, असे वक्तव्य धोनीचे बालपणाचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी केलेले आहे.