शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

धोनी नियम

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST

चार क्षेत्ररक्षकांच्या नियमात बदल व्हावा : धोनी

चार क्षेत्ररक्षकांच्या नियमात बदल व्हावा : धोनी
मेलबर्न : वन डे क्रिकेटमध्ये चार क्षेत्ररक्षकांचा नियम फलंदाजधार्जिणा असल्यामुळे या नियमात बदल करण्याची मागणी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केली आहे.
काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत धोनीचा संघर्ष पाहायला मिळाला. पाचवा गोलंदाज रवींद्र जडेजा याला त्याने पाचारण केले, पण तोदेखील फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखू शकला नव्हता. ३० यार्डबाहेर चारपेक्षा अधिक क्षेत्ररक्षक उभे करण्याची परवानगी नसल्यामुळे भारतीय गोलंदाजीला फटका बसल्याचे धोनीने वारंवार म्हटले आहे.
तो म्हणाला, 'माझे वैयक्तिक मत असे, की हा नियम बदलण्यात यावा. क्रिकेट इतिहासात आम्ही द्विशतक पाहिले नव्हते. पण गेल्या तीन वर्षांत सहा द्विशतकांची नोंद झाली. भारताकडून चार द्विशतक नोंदली गेली. त्यात रोहितने दोन व सचिन आणि सेहवागने एकेक द्विशतक ठोकले आहे. याशिवाय विंडीजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल यांनीदेखील प्रत्येकी एक द्विशतक झळकविले.'
आयसीसीच्या नियमांवर नेम साधून धोनी म्हणाला, 'अनेक जण विचार करतात की अतिरिक्त क्षेत्ररक्षक आत असल्यामुळे निर्धाव चेंडू टाकले जाऊ शकतात. असे असेल तर सर्व ११ खेळाडू ३० यार्डमध्ये उभे करायला हरकत नाही. वन डे क्रिकेट केवळ चौकार-षटकारांचा खेळ झाल्यास लोकांना नकोसा होईल. चाहते कंटाळतील. १५ ते ३५ व्या षटकात फलंदाजी कशी होते ही वन डे क्रिकेटपुढील आव्हान असावे.'
०००००