शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

यंदा राष्ट्रीय पुरस्कार वितरण विलंबाने?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 4:44 AM

क्रीडा पुरस्कारासंदर्भात काही सूचना येतील याची प्रतीक्षा आहे. यामुळे आयोजन नेमके कधी होईल, हे सांगणे कठीण आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे यंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यास एक किंवा दोन महिने उशिरा होण्याची शक्यता क्रीडा मंत्रालयाने वर्तवली आहे. राष्ट्रपती भवनातून येणाऱ्या अंतिम निर्देशानंतर निर्णय होईल, असे एका अधिकाºयाने सांगितले.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी अर्थात २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होते. मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनाकडून अद्याप कुठलेही निर्देश आलेले नाहीत. खेळाडूृंच्या अर्जांची छाननी आणि विजेत्यांची निवड करण्यासाठी अद्याप समितीची घोषणा केलेली नाही. (वृत्तसंस्था)क्रीडा पुरस्कारासंदर्भात काही सूचना येतील याची प्रतीक्षा आहे. यामुळे आयोजन नेमके कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. कोरोनामुळे राष्ट्रपती भवनात अलिकडे कोणत्याही समारंभाचे आयोजन झालेले नाही. याआधीही हा सोहळा विलंबाने झाला आहे. यंदा २९ आॅगस्टला कार्यक्रम झाला नाही, तर एक किंवा दोन महिने विलंब शक्य आहे. सध्यातरी आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. कोरोनामुळे पुरस्कारांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती.