शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ जाहीर

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ जाहीर

नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ जाहीर
नागपूर : येथे आयोजित ज्युनियर आणि सब ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद सायकल पोलो स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघ जाहीर झाले आहेत. अजनीच्या उर्दू हायस्कूल क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा संघटनेचे सचिव गजानन बुरडे यांनी खेळाडूंच्या नावाची घोषणा केली.
नागपूर जिल्हा सायकल पोलो संघ :- ज्युनियर मुली - निकिता गाणार कर्णधार, आरुषी सहारे, मानसी गोंडाणे, खुशी ढेंगरे, सृष्टी सॅम्युअल, अपूर्वा चवरे, अमिषा चवरे, हिताशी बुरडे, धरती कांबळे प्रशिक्षक, शालिनी काळे व्यवस्थापक.
ज्युनियर मुले - लेशांत डहाके कर्णधार, मोहित खोब्रागडे, श्रुतिक कांबळे, दीपांशु शिंदे, हिमांशु शिंदे, जयेश भैसारे, कौशिक साखरे, शुभम डिहिये, मयूर बहादुरे, जय उके, संजय सहारे प्रशिक्षक, शिवराजन नाडेमवार व्यवस्थापक.
सब ज्युनियर मुले - सौरभ भर्रे कर्णधार, राहुल चौहान, अनिकेत दहेले, प्रणय वरखडे, हर्षल वरखडे, आदित्य गजभिये, साहिल शेख, सिद्धांत धाबर्डे, गजानन बगमारे प्रशिक्षक, नरेश मडावी व्यवस्थापक. (क्रीडा प्रतिनिधी)