शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

बोपण्णा-नेस्टरला सातवे मानांकन

By admin | Updated: January 19, 2015 03:14 IST

भारताचा दुहेरीतील खेळाडू रोहन बोपण्णा आणि कॅनडाचा त्याचा साथीदार डॅनियल नेस्टर याला आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत सातवे

मेलबोर्न : भारताचा दुहेरीतील खेळाडू रोहन बोपण्णा आणि कॅनडाचा त्याचा साथीदार डॅनियल नेस्टर याला आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत सातवे तर लिएंडर पेस आणि दक्षिण आफ्रिकेचा त्याचा जोडीदार रावेन क्लासेन यांना दहावे मानांकन देण्यात आले आहे.सिडनीत एपिया इंटरनॅशनलचे विजेतेपद जिंकणाऱ्या बोपण्णा आणि नेस्टर यांची सलामीची लढत मार्कोस बागदातिस आणि मारिंको मातोसेविच यांच्याविरुद्ध होणार आहे.आॅकलंड येथे हीनकेन ओपनचे विजेतेपद जिंकणारा पेस आणि क्लासेन यांची पहिल्या फेरीतील लढत स्कॉट लिपस्की आणि राजीव राम या अमेरिकन जोडीविरुद्ध होणार आहे.महेश भूपती आणि आॅस्ट्रियाचा त्याचा जोडीदार जर्गेन मेलजर यांना कोणतेही मानांकन देण्यात आले नाही आणि त्यांची लढत अमानांकित डियगो श्वार्टजमॅन व होरासियो जेबालोस यांच्याविरुद्ध होईल. पुरुष एकेरीत युकी भांबरी भारताचा एकमेव खेळाडू आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि चीन तैपईची तिची जोडीदार सु वेई सीह यांना दुसरे मानांकन देण्यात आले आहे. ही जोडी अर्जेंटिनाच्या मारिया इरिगोएन व स्वित्झर्लंडच्या रोमिना ओपेरँडी यांच्याविरुद्ध दोन हात करेल.(वृत्तसंस्था)