शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपचे विजेतेपद

By admin | Updated: December 14, 2015 02:44 IST

बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (बीईजी, खडकी) संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात पुण्याच्या सेंट्रल एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम्स संघाचे कडवे आव्हान ६२ - ५८ असे परतावून १३व्या नागपाडा बास्केटबॉल

मुंबई : बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (बीईजी, खडकी) संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात पुण्याच्या सेंट्रल एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम्स संघाचे कडवे आव्हान ६२ - ५८ असे परतावून १३व्या नागपाडा बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) निमंत्रित स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महिला गटात मुंबई स्टार्सने बाजी मारली.बचुखान महापालिका मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या पुरुष अंतिम सामन्यात मध्यांतराला बीईजी संघाने २६-२१ असे नियंत्रण राखले. यानंतर सेंट्रल एक्साइज अ‍ॅण्ड कस्टम्स संघाने पुनरागमनाचे प्रयत्न करताना बीईजीला कडवी टक्कर दिली. मात्र नालागुरू याने सर्वाधिक १७ गुणांची कमाई करताना बीईजीच्या विजेतेपदामध्ये महत्त्वाची कामगिरी केली. महिलांच्या अंतिम सामन्यात श्रेया (१६), चरमैने (१०) आणि रचेल (१०) यांनी केलेल्या दमदार खेळाच्या जोरावर मुंबई स्टार्सने सहज विजय मिळवताना बलाढ्य मध्य रेल्वेला ४६-३० असा धक्का दिला. मध्यांतराला मध्य रेल्वेने १४-१२ अशी आघाडी घेतली, मात्र ही आघाडी टिकवण्यात त्यांना अपयश आले. दुसऱ्या बाजूला मस्तान वायएमसीएने यजमान एनबीएचा ५१-२० असा फडशा पाडून २१ वर्षांखालील मुलांचे विजेतेपद पटकावले. यानंतर मस्तानने एनबीएला अवघ्या एका गुणाने ५९-५८ असे नमवून ज्युनिअर गटाचे विजेतेपद उंचावले. तर युवा गटातही मस्तान संघाने पुन्हा एकदा यजमानांना धक्का देत ६८-३९ अशा गुणांनी बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)