ऑनलाइन लोकमततुलूज, दि. 27 - युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या सामन्यात बेल्जिअमने हंगेरीचा ४—0 असा पराभव केला. पूर्वार्धात दहाव्या मिनिटाला बेल्जिअमच्या टोबी अँल्डरबिल्डने हेडरद्वारे गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}