शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

नरेनच्या ‘आॅफ स्पिन’वर बीसीसीआयची बंदी

By admin | Updated: April 30, 2015 01:34 IST

वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन याच्यावर आयपीएलसह बीसीसीआयच्या सर्वच सामन्यांत आॅफ स्पिन गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात आली.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन याच्यावर आयपीएलसह बीसीसीआयच्या सर्वच सामन्यांत आॅफ स्पिन गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात आली. भविष्यात आॅफ स्पिन केल्यास निलंबनास सामोरे जावे लागेल, असा सज्जड दम देखील देण्यात आला आहे.कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या या जादूई गोलंदाजाला दोन बोटांच्या जोडातून टाकण्यात येणारा चेंडू तसेच वेगवान सरळ चेंडू टाकण्यास मात्र सूट देण्यात आली. २२ एप्रिल रोजी केकेआर आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पंचांनी नरेनच्या संशयित गोलंदाजी शैलीची तक्रार केली होती. यानंतर त्याच्या शैलीचे बायोमेकॅनिकल परीक्षण झाले. बीसीसीआयच्या संशयित गोलंदाजी परीक्षण समितीने या केंद्राचा अहवाल आणि सामन्याचे फुटेज बघितल्यानंतर नरेन आॅफ स्पिन करतेवेळी क्रिकेट नियम २४.२चा भंग करीत असल्याचा निष्कर्ष काढला. नरेन केकेआरकडून चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध खेळला नव्हता. पुढील सामन्यातही त्याच्या खेळण्याविषयी शंका आहे. (वृत्तसंस्था)नरेन केकेआरकडून चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध खेळला नव्हता. पुढील सामन्यातही त्याच्या खेळण्याविषयी शंका आहे. भविष्यात तो आयपीएल सामने खेळला आणि आॅफ स्पिन चेंडू टाकल्यास ते ‘नो बॉल’ ठरविण्यात येतील. शिवाय त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. नरेनने सामन्यात आॅफ स्पिन टाकल्यास मैदानी पंच ते नो बॉल देतील; शिवाय सामना संपल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.