शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन : भारत उपांत्य फेरीत

By admin | Updated: July 28, 2014 03:43 IST

स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या पराभवानंतरही भारताने कॅनडावर ३-१ने मात करीत २०व्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र सांघिक बॅडमिंटन क्रीडाप्रकारात उपांत्य फेरी गाठली

स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या पराभवानंतरही भारताने कॅनडावर ३-१ने मात करीत २०व्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र सांघिक बॅडमिंटन क्रीडाप्रकारात उपांत्य फेरी गाठली. के. श्रीकांत व ज्वाला गुट्टा यांनी टॉबी एनजी व अ‍ॅलेक्स ब्रुस यांचा २१-१९, १७-२१, २१-१८ ने पराभव करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पी. कश्यपने अ‍ॅण्ड्य्रू डिसूझाचा २१-११, २१-९ ने पराभव करीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पी. व्ही. सिंधू हिला मात्र हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या मिशेल लीविरुद्ध २१-१५, २०-२२, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर प्रणव चोपडा व अक्षय देवाळकर जोडीने अ‍ॅड्रियन लियू व डेरिक एनजी या जोडीचा २१-१५, १९-२१, २१-१३ने पराभव करीत भारताला ३-१ ने विजय मिळवून देत उपांत्य फेरी गाठून दिली.