शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
5
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
6
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
7
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
8
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
9
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
10
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
11
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
12
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
13
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
14
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
15
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
16
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
17
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
18
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
19
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
20
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आमनेसामने

By admin | Updated: January 28, 2015 02:07 IST

यजमान आॅस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) २-० ने मात करून आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली़

न्यूकॅसल : यजमान आॅस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) २-० ने मात करून आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली़ आता फायनलमध्ये आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया जेतेपदासाठी झुंजणार आहेत.आॅस्ट्रेलियाने ४ वर्षांपूर्वी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला होता; मात्र त्यांना जपानकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत कोरियाला धूळ चारून जेतेपद मिळविण्याची संधी आॅस्ट्रेलियाला आहे़ दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाने इराकवर २-० असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली़ विशेष म्हणजे, दक्षिण कोरियाने तब्बल २७ वर्षांनंतर स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे़आॅस्ट्रेलियाकडून ट्रेंट सेंसबरीने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, तर जेसन डेव्हिडसन याने ११व्या मिनिटाला २-० अशी आघाडी मिळवून दिली़ हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली़दक्षिण कोरियाचा ली जियोंग हियोप याने सामन्याच्या २०व्या मिनिटाला गोल नोंदविला, तर डिफेंडर किम यंग ग्वोन याने ५०व्या मिनिटाला गोल नोंदविताना संघाला २७ वर्षांनंतर स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला़ दक्षिण कोरियाने यापूर्वी १९६०मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते़(वृत्तसंस्था)