शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Asian Games 2018 : १०० मीटरमध्ये दुती चंदला रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 6:12 AM

Asian Games 2018 :भारताची स्टार धावपटू दुती चंदने रविवारी १८ व्या आशियाई गेम्समध्ये महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले.

जकार्ता : भारताची स्टार धावपटू दुती चंदने रविवारी १८ व्या आशियाई गेम्समध्ये महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. सातव्या क्रमांकाच्या लेनमध्ये धावतान दुतीने ११.३२ सेकंदाची वेळ नोंदवली. तिचा राष्ट्रीय विक्रम ११.२९ सेकंद वेळेचा आहे. बहरिनच्या ओडियोंग एडिडियोंगने ११.३० सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर चीनची वेई योंगलीने ११.३३ सेकंद वेळेसह कांस्यपदकाचा मान मिळवला.

ओडिशाची २२ वर्षीय दुती कारकिर्दीत प्रथमच आशियाई गेम्समध्ये सहभागी झाली आहे. आयएएएफने २०१४ मध्ये आपल्या हायपरएंड्रोगोनिजम नीतीनुसार तिला निलंबित केले होते, पण क्रीडा लवादामध्ये अपील केले आणि या प्रकरणात विजय मिळवत पुनरागमन केले. तिच्या या कामगिरीमुळे ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिला ५0 लाखांचे रोख पारितोषिक घोषित केले. भारताने आशियाई गेम्समध्ये १०० मीटर महिला दौड स्पर्धेत यापूर्वी १९९८ मध्ये पदक पटकावले होते. त्यावेळी रिचा मिस्त्री कांस्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरली होती.मला विश्वास वाटत नाही, वाटला तेव्हा मला सिल्व्हर पदक भेटले. मला नंतर समझले की, अगदी थोडक्यात सुवर्णपदक हुकले. तरीपण मी खूप खूष आहे. आशियाई गेम्सच्या अंतिम सामन्यामध्ये मी पोहोचेन मला असे वाटले नव्हते. ११.३२ वेळ माझ्यासाठी चांगली आहे. ३२ वर्षांअगोदर १९८६ मध्ये पी. टी. उषाने सिल्व्हर पदक प्राप्त केले होते, त्याची मी पुनरावृत्ती केली. मी सुरुवात चांगली होण्यावर भर देत होते. आज माझा दिवस होता म्हणून मी सिल्व्हर पदक जिंकू शकले. - दूती चंद

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा