शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

आनंद गंगवाल आयर्नमॅन शर्यतीत यशस्वी

By admin | Updated: June 28, 2016 21:07 IST

फिजिओथेरपी, क्रीडावैद्यकशास्त्र क्षेत्रातील पुण्यातील डॉ. आनंद गंगवाल याने आॅस्ट्रियामधील आव्हानात्मक आणि खडतर शर्यती रविवारी पूर्ण करून आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

आॅस्ट्रियामधील स्पर्धा : १६ तास ३१ मिनिटे २९ सेकंदांत केली पूर्ण

पुणे : फिजिओथेरपी, क्रीडावैद्यकशास्त्र क्षेत्रातील पुण्यातील डॉ. आनंद गंगवाल याने आॅस्ट्रियामधील आव्हानात्मक आणि खडतर शर्यती रविवारी पूर्ण करून आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पाच वर्षांच्या अथक आणि योजनाबद्ध सरावानंतर वयाच्या ३६ व्या वर्षी आनंदने ही शर्यत जिंकली. त्याने ही कामगिरी तिसऱ्या प्रयत्नात संपादन केली. पोहणे, सायकलिंग आणि मॅरेथॉन धावणे अशा तीन क्रीडाप्रकारांचा आयर्नमॅन शर्यतीत समावेश असतो. त्यासाठी निर्धारित कमाल वेळ (कट आॅफ टाइम) संयोजकांनी नक्की केलेली असते. आॅस्ट्रियातील शर्यतीसाठी ही वेळ १७ तासांची होती. आनंदने १६ तास ३१ मिनिटे २९ सेकंद इतक्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली.आनंदने या शर्यतीसाठी सायकलपटू विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जलतरणपटू चैत्राली पावणस्कर हिच्या साथीत सराव केला. आनंदने दक्षिण आॅस्ट्रेलिया विद्यापीठातून फिजिओथेरपीचे उच्च शिक्षण घेतले. तो पुणे विद्यापीठात मास्टर आॅफ फिजिओथेरपी कोर्ससाठी सहयोगी व्याख्याता आहे.

आनंदची कामगिरी : पोहणे - १ तास ३५ मिनिटे ७ सेकंदसायकलिंग - ७ तास ५९ मिनिटे ४१ सेकंदधावणे : ६ तास ३७ मिनिटे ५४ सेकंदएकूण : १६ तास ३१ मिनिटे २९ सेकंद