शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसचा मंत्रालयाला घेराव

By admin | Updated: August 18, 2015 02:08 IST

संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात सुरू असलेली भारतीय जनता पार्टीची दडपशाही आणि काँग्रेसविरोधात सुरू केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय काँग्रेस

मुंबई : संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात सुरू असलेली भारतीय जनता पार्टीची दडपशाही आणि काँग्रेसविरोधात सुरू केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या समस्या व भ्रष्टाचारासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी युवक काँग्रेस मंत्रालयाला घेराव घालणार आहे. कदम म्हणाले, शेतकऱ्यांना भरीव मदत आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी ११-३० वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आझाद मैदानातून मंत्रालयावर मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालेल. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. अमरिंदर सिंग ब्रार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी हिंमत सिंग, विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात राज्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील असे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. भाजपा-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात २००० हून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे कदम म्हणाले.