शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेने तरुण ठार

By admin | Updated: June 29, 2017 02:57 IST

पनवेल तालुक्यातील खारपाडा ते साई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री वाहनाच्या धडकेमुळे मोटारसायकलवरील

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल तालुक्यातील खारपाडा ते साई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री वाहनाच्या धडकेमुळे मोटारसायकलवरील एक तरुण ठार, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर मोटारसायकलला धडक देणारा वाहनचालक पळून गेला असून, पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील मृत तरुणाचे नाव रूपेश ज्ञानेश्वर कातकरी (२७), असे असून, तो पनवेलमधील भोकरवाडी आदिवासीवाडीमध्ये राहत होता. रूपेश आपला मित्र शिवदास कृष्णा पाटील याच्यासह मोटारसायकलवरून खारपाडा येथून साई गावाकडे जात होता. या वेळी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील रूपेश आणि शिवदास हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे या दोघांना पनवेलमधील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. रूपेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातातील रूपेशचा जखमी मित्र शिवदास याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.