शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:24 IST

१७ लाख खर्च होणार; बुरुजांची डागडुजीही केली जाणार

नवी मुंबई : शहरातील एकमेव ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करण्याच्या कामास रविवारी सुरुवात केली. बुरुजांची डागडुजी करण्यात येणार असून अ‍ॅम्पीथिएटरसह इतर सुविधाही उपलब्ध केल्या जाणार आहेत.पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला बेलापूर किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांनी जिंकला. खाडीकिनाऱ्याच्या रक्षणासाठी इतिहासामध्ये या किल्ल्याला महत्त्व आहे. सद्यस्थितीमध्ये येथील बुरूज ढासळू लागले होते. किल्ल्याचे संवर्धन व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधी व इतिहासप्रेमींनी पाठपुरावा सुरू केला होता. सिडकोने किल्ला संवर्धनासाठी १७ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये बुरुजांची डागडुजी करणे, स्वागत कक्ष उभारणे, टेहळणी बुरूज विकसित करणे, पायरी मार्ग तयार करणे, अ‍ॅम्पीथिएटर व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याचे काम किमया आर्किटेक्टला देण्यात आले आहे. या ठिकाणी खुला रंगमंचही तयार केला जाणार आहे. येथे सहलीसाठी येणाºया नागरिकांना ध्वनी-प्रकाश योजनेवर आधारित किल्ल्याची माहिती सांगणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. छोटेखानी उद्यान व कारंजेही विकसित केले जाणार आहेत. किल्ला संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ रविवारी सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. ऐतिहासिक वारसा सांगणाºया वास्तूंकडे सिडको दुर्लक्ष करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सुनील पाटील, रामदास शेवाळे, केशव वरखेडकर उपस्थित होते.

टॅग्स :Fortगड