शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

पोलिसांना प्रतीक्षा रुट कॉल अ‍ॅनेलेसिसची

By admin | Published: July 17, 2017 1:35 AM

जेएनपीटीतील सायबर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीकडे रुट कॉल अ‍ॅनेलेसिस रिपोर्ट मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जेएनपीटीतील सायबर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीकडे रुट कॉल अ‍ॅनेलेसिस रिपोर्ट मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर त्याठिकाणच्या नेमक्या कोणत्या संगणकावर प्रथम वायरस हल्ला झाला हे उघड होईल. त्यानंतर तपासाची दिशा ठरवता येणार असल्याने गुन्हे शाखा पोलीस या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.गतमहिन्यात जेएनपीटीच्या सर्वरवर अज्ञाताने खंडणीच्या उद्देशाने सायबर हल्ला केला होता. पेंट्या वायरसच्या माध्यमातून सायबर हल्ल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले. वायरसमुळे त्याठिकाणचे अडीचशेहून अधिक संगणक ठप्प होवून यंत्रणा कोलमडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. नवी मुंबईत प्रथमच खंडणीसाठी अशा प्रकारे हल्ला झालेला आहे. हा हल्ला बाहेरच्या देशातून झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचीही कसोटी लागणार असून कंपनीकडून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.