शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी नगरसेवकांचे दौ:यांवर दौरे

By admin | Updated: November 22, 2014 22:38 IST

संशोधनाचा विषय असताना आता पुन्हा एकदा अभ्यास दौ:याच्या निमित्ताने नगरसेवक शनिवारी केरळला मार्गस्थ झाले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विविध अभ्यास दौ:यांमधून काय साधले, हा संशोधनाचा विषय असताना आता पुन्हा एकदा अभ्यास दौ:याच्या निमित्ताने नगरसेवक शनिवारी केरळला मार्गस्थ झाले आहेत. अर्धवट राहिलेले विकास प्रकल्प, बीओटी प्रकल्पांचा उडालेला बोजवारा आणि स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा अशी एकंदरीत परिस्थिती असताना ‘फलित शून्य’ ठरणा:या या दौ:यांवर पुन्हा एकदा लाखोंची उधळपट्टी केली जाणार आहे. 
केडीएमसीच्या 2क्1क् च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी गेल्या चार वर्षात अभ्यास दौरे आणि प्रकल्प पाहण्याच्या निमित्ताने गोवा, राजस्थान, गुजरात, हैदराबाद, बंगळुरू या विविध राज्यांना भेटी दिल्या आहेत. या अभ्यास दौ:यांवर सुमारे 63 लाखांचा खर्च झाला आहे. परंतु, नगरसेवकांनी शहरासाठी कोणत्या योजना राबविल्या, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभ्यास दौ:याच्या निमित्ताने एखाद्या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर  अहवाल महासभेत सादर करणो आवश्यक असत़े परंतु, याबाबत प्रशासनाबरोबरच संबंधित नगरसेवकही उदासीन आहेत. 
गेल्या चार वर्षातील दौ:यांचे ‘फ लित शून्य’ अशी टीका होत असताना आता पुन्हा अभ्यास दौ:याच्या निमित्ताने शनिवारी केडीएमसीतील 1क्7 नगरसेवकांपैकी 55 नगरसेवक केरळला मार्गस्थ झाले. 27 नोव्हेंबर्पयत हा दौरा असून यात केरळमधील विविध विकास प्रकल्प आणि त्रिवेंद्रम महापालिकेला भेट दिली जाणार आहे. या दौ:यावर अंदाजे 32 ते 33 लाखांचा खर्च होणार असल्याची सूत्रंची माहिती आहे.
 
आतार्पयत झालेला खर्च  
दिनांक ठिकाण खर्च 
17 नोव्हेंबर 2क्11 गोवा 1क् लाख 5क् हजार 299 रुपये 
16 ऑगस्ट 2क्12 हैदराबाद 8 लाख रुपये 
12 मार्च 2क्13 गुजरात, राजस्थान 18 लाख 9क् हजार रुपये 
23 नोव्हेंबर 2क्13 बंगळुरू 25 लाख 31 हजार 5क्क् रुपये