शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

जुईनगर येथे रेल्वेची बसला धडक, रूळ ओलांडताना घडला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 4:56 PM

कारशेड वरून नेरुळ रेल्वेस्थानकात जाणाऱ्या रेल्वेने बसला धडक दिल्याची घटना जुईनगर येथे घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून बसचे नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्देकारशेड वरून नेरुळ रेल्वेस्थानकात जाणाऱ्या रेल्वेने बसला धडक दिल्याची घटना जुईनगर येथे घडली. कोणीही जखमी झाले नसून बसचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जुईनगर येथे रेल्वे रूळ क्रॉसिंगच्या ठिकाणी हा अपघात घडला.

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई - कारशेड वरून नेरुळ रेल्वेस्थानकात जाणाऱ्या रेल्वेने बसला धडक दिल्याची घटना जुईनगर येथे घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून बसचे नुकसान झाले आहे. 

शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जुईनगर येथे रेल्वे रूळ क्रॉसिंगच्या ठिकाणी हा अपघात घडला. सदर रेल्वेरूळ हा सानपाडा येथेही कारशेड ला रेल्वे नेण्यासाठी वापरला जातो. मात्र त्याठिकाणी फाटक नसल्याने रेल्वे येत असतानाही वाहनांची रहदारी सुरु असते. यामुळे यापूर्वी देखील त्याठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

शनिवारी दुपारी कारशेड मधून निघालेली रिकामी लोकल नेरुळ स्थानकाच्या दिशेने चालली होती. यावेळी रूळ ओलांडणाऱ्या एनएमएमटी बसला रेल्वेची धडक बसली. त्यामुळे बसचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी गजानन लाखे यांनीं सांगितले. या दुर्घटनेमुळे त्याठिकाणी जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. त्याठिकाणी फाटक बसवावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. त्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई