शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच चौकशीला तटकरे अनुपस्थित

By admin | Updated: August 18, 2015 01:48 IST

राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्या कथित सहभागाबाबत खुल्या चौकशीचे आदेश फडणवीस

ठाणे : राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्या कथित सहभागाबाबत खुल्या चौकशीचे आदेश फडणवीस सरकारने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. त्यानुसार तटकरे यांना सोमवारी चौकशीसाठी पाचारण केले होते. परंतु ते या चौकशीला अनुपस्थित राहिले. तर पुढील आठवड्यात अजित पवार यांचीही चौकशी होऊ शकते. तसेच तटकरेंनाही पुन्हा बोलवले जाऊ शकते, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. देशातील प्रमुख घोटाळ्यांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या सिंचन घोटाळ्याची चौकशी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्याचे आदेश फडणवीस सरकारने आठ महिन्यांपूर्वी दिले होते. यानुसार, ठाणे लाचलुचपत विभागाने सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू केली असून या प्रकरणाशी संबंधित सुमारे ९० हजारांहून अधिक दस्तावेज आपल्या ताब्यात घेतले आहेत. मात्र, ७० हजार कोटींच्या घरात व्याप्ती असलेल्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी फक्त तीनच जणांची चौकशी समिती गठीत केली आहे. दरम्यान, सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या १२ धरणांपैकी तीन धरणांचा सीलबंद प्रगती अहवाल ठाणे लाचलुचपत विभागाने मुंबई उच्च न्यायालयात जून महिन्यात सादर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या प्रकरणातील काही आणखी दस्तावेज प्राप्त झाल्याची माहिती ठाणे एसीबीच्या सूत्रांनी दिली.