शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा वडिलांची जागा घेऊ शकत नाही

By admin | Updated: November 4, 2015 01:26 IST

विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जात असलेले विश्वकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी मंगळवारी महेंद्रसिंह धोनी आणि

जयपूर : विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जात असलेले विश्वकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी मंगळवारी महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदाची तुलना करतानामुलगा आताच वडिलांची बरोबरी करू शकत नाही, असे वक्तव्य केले. एका क्रिकेट महोत्सवाच्या उद््घाटनानिमित्त येथे आलेल्या कपिल देव यांनी पत्रकार परिषदेत सचिनबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले; पण धोनी व विराट यांच्या कर्णधारपदाच्या तुलनेबाबत विचारले असता, त्यांनी कुणाचे नाव न घेता ‘मुलगा आताच वडिलांची बरोबरी करू शकत नसल्याचे सूचक वक्तव्य केले. वडील सध्या वडीलच असून, मुलगा एक दिवस वडील होईल,’ अशी मला आशा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. माजी कर्णधार कपिल देव यांनी या प्रकरणात थेट उत्तर देण्याचे टाळताना अप्रत्यक्षपणे बरेच काही सूचित केले. कपिल देव म्हणाले, ‘विराटच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.’कपिल पुढे म्हणाले, ‘प्रतिस्पर्धी संघाने ४०० पेक्षा अधिक धावा फटकावल्यानंतर शास्त्रीप्रमाणे मलाही त्रास झाला होता. भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघासाठी अनुकूल खेळपट्टी मिळायला पाहिजे होती.’(वृत्तसंस्था)मला जे सचिनबद्दल वाटले ते मी सांगितले. तुम्हाला यात जे योग्य वाटते, ते तुम्ही समजून घ्यावे. या व्यतिरिक्त या विषयावर मला काही बोलायचे नाही. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी एकदा म्हटले होते की, खेळ हा लोकांना जोडण्याचे कार्य करतो. त्यामुळे खेळाची धर्मासोबत सांगड घालणे चुकीचे आहे. - कपिलदेव