शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेलमध्ये डेंग्यूचे सहा संशयित

By admin | Updated: October 8, 2015 00:02 IST

नवीन पनवेल परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, एकाच सोसायटीत सहा डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन जण एकाच घरातील असून, ते खांदा

कळंबोली : नवीन पनवेल परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, एकाच सोसायटीत सहा डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन जण एकाच घरातील असून, ते खांदा वसाहतीतील खासगी रु ग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सेक्टर - ६ येथील प्लॉट नंबर डी-१३ गिनी प्लाझा ही इमारत असून, या ठिकाणी राहणारे आनंद कुलकर्णी (३८), सुजना फ्रान्सेस (१०), अस्लम काळू (५५) यांना सुरुवातीला लागण झाली होती. त्यांनी खासगी रु ग्णालयात उपचार घेऊन आता ते घरी परतले आहेत. त्यानंतर एन. जे. कृष्णन (४३), कौशल्य कृष्णन (३५) समयुक्ता कृष्णन (१७) या तिघांना डेंग्यूसदृश आजाराची बाधा झाली. दिवा - पनवेल रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या या सोसायटीच्या जवळच गवत वाढलेले आहे. त्याचबरोबर बाजूला झोपडपट्टी असून, ते शौचास त्याच ठिकाणी बसतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात कचरा व डेब्रीज टाकण्यात येत आहे. बाजूलाच एमजेपीची जुनाट पाइपलाइन गेली असून, तिला फुटीचे ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे सतत दलदल निर्माण होऊन डासांची निर्मिती होते. यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे. याबाबत माहिती मिळताच अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे, घनकचरा व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता मिलिंद भानगावकर, मिटकॉनचे मुख्य पर्यवेक्षक नितीन बागुल यांनी या सोसायटी परिसरात जाऊन पाहणी केली. हे रुग्ण डेंग्यूचे संशयित आहेत, तरीसुद्धा त्यांच्यावर डेंग्यूबाबत औषधोपचार करण्यात येत असल्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांनी सांगितले.