शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल आयुक्तांनी कारखानदारांना सुनावले

By admin | Updated: July 7, 2017 06:43 IST

पनवेल महापालिकेला एलबीटी भरण्यास तळोजा एमआयएडीसीमधील कारखानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात विविध

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेला एलबीटी भरण्यास तळोजा एमआयएडीसीमधील कारखानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात विविध उपाययोजना कारखानदार करीत आहेत. राज्य सरकारच्या प्रतिनिधीबरोबर झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी पनवेल महापालिकेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत कारखानदारांची बैठक पार पडली. एलबीटीमध्ये सवलत देण्याच्या संदर्भात कारखानदारांनी विनंती केल्यानंतर राहिलेली थकबाकी लवकरात लवकर भरा, अन्यथा व्याजासह पालिका थकबाकी वसूल करेल, अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. या वेळी तीसपेक्षा जास्त कारखानदार बैठकीला उपस्थित होते. पनवेल महापालिकेअंतर्गत येणाऱ्या तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांनी एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) भरण्यास विरोध दर्शविला आहे. यामुळे जवळजवळ १०० कोटी रुपयांचा पालिकेचा महसूल बुडत आहे. यासंदर्भात कारखानदारांनी आपली बाजू आयुक्तांसमोर मांडली. करामध्ये सवलत द्यावी, याकरिता विनंती केल्यानंतर आयुक्तांनी कारखानदारांना चांगलेच सुनावले.