नेरूळ-उरण-नेरूळ ४ आणि बेलापूर-उरण-बेलापूर ६ अशा एकूण १० अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. ...
नवी मुंबईकरांसाठी केंद्र सरकारने मोठं गिफ्ट दिले आहे. आता नेरुळ -उरण आणि बेलापूर -उरण पर्यंत फेऱ्या वाढवल्या आहेत, याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक्सवर दिली. ...