पनवेल महानगर पालिकेची स्थापना होवून दोन वर्षांचा कालावधी लोटत आला तरी सुद्धा पालिकेत समाविष्ट असलेल्या २३ ग्रामपंचायतींचा जवळजवळ ८४ कोटींचा मुद्रांक शुल्क पालिकेला प्राप्त झालेला नाही. ...
एकीकडे जेएनपीटीअंतर्गत असलेली खासगी बंदरे कंटेनर मालाच्या हाताळणीत वरचढ ठरत असताना मात्र मागील तीन महिन्यांत जेएनपीटीच्या मालकीच्या (जेएनपीसीटी) बंदरातील कंटेनरची वाहतूक २७ टक्क्यांनी घसरली आहे. ...