उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायत हद्दीतील आणि चिर्ले गावाजवळ वसलेल्या वैष्णो लॉजिस्टिक यार्डमध्ये लागलेल्या आगीमुळे हवेत पसरणाऱ्या घातक केमिकल्सच्या उग्र वासामुळे आता येथील रहिवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. ...
शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहा यांच्यावर न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट शासकीय कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...