ऐरोलीमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष विश्वनाथ दळवी याला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी शिवसेना नगरसेवक राजू कांबळी व संतोष कांबळी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
धूर आल्याने लोकल पूर्ण खाली करण्यात आली. पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धुराचा भडका उडाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंतर लोकल सानपाडा कारशेडमध्ये पाठविण्यात आली. ...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. या उत्साहाच्या वातावरणात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. ...
नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थानकांमध्ये अग्निरोधक यंत्रणा, तपासणी आदी सुरक्षा यंत्रणांचा अभाव असून रेल्वे स्थानकाच्या आवारात देखील फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. ...
राफेलप्रकरणी खोटे अॅफिडेव्हिट सादर करणाऱ्या भाजपाने गल्लीबोळात पत्रकार परिषद घेण्यापेक्षा एका व्यासपीठावर येवून काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी पनवेल येथे केले. ...
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये खारफुटीवर डेब्रिज टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. माफियांना आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ...