नॅटकनेक्ट फाउंडेशनने आरटीआय अंतर्गत राज्य पर्यावरण विभागाकडे अर्ज दाखल करून मंदिराचा भूखंड एमएमआरडीएने एमटीएचएल अर्थात अटल सेतू प्रकल्पासाठी बांधलेल्या तात्पुरत्या कास्टिंग यार्डचा भाग आहे की नाही, याची माहिती मागितली होती. ...
या नियुक्त्यामध्ये संतोष वारुळे,मारुती गायकवाड आणि बाळासाहेब राजळे या उपायुक्ताचा समावेश आहे.रिक्त असलेले आयुक्त पदी बुधवारी उशीरा पर्यंत कोणतीच नियुक्ती नगर विकास विभागाच्या वतीने करण्यात आली नव्हती. ...
नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात डीपीएस तलावासह टीएस चाणक्य पाणथळींच्या परिसरात निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केली आहेत. ...
लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा निर्णय घेऊन नगरविकास विभागाने ‘नैना’तील धोकादायक इमारतींसह ३० वर्षे जुन्या इमारतींचा ३० टक्के जादा चटईक्षेत्रासह पुनर्विकासास मान्यता दिली आहे. ...