पावणे येथील एमआयडीसीच्या जागेवर अनधिकृतरीत्या उभारलेल्या बावखळेश्वर मंदिरावर अखेर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीला अप्रत्यक्ष सहभाग असलेले राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांना मोठा दणका बसला आहे. ...
पोलिओ डोस पाजण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवून एजन्सीकडून बालकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. सानपाडा स्थानकात असा प्रकार उघडकीस आला असून प्रशासन मात्र त्याबद्दल गाफील आहे. ...
रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म वाढविण्यासाठी केलेल्या खोदकामात साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या तीन मुलींचा सोमवारी बुडून मृत्यू झाला. रेशम हळदीशेठ धोसले (१३), रोहिता एरलाल धोसले (१०) व प्रतीक्षा परेशान धोसले (८) अशी त्यांची नावे आहेत. ...
पनवेल रेल्वेस्थानकाच्या फलाट वाढीसाठी केलेल्या खोदकामात तीन मुली बुडून मृत पावल्याची घटना घडली. रेल्वेस्थानक लगतच्या मोकळ्या जागेत मुली खेळत असताना हा प्रकार घडला. ...
वाशी खाडीपुलाच्या ठिकाणी घ्यायच्या खबरदारीच्या सूचनांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, त्या ठिकाणी आत्महत्येच्या प्रकारांसह अपघाताच्या घटना घडत असून, रविवारी पहाटे एकाचा मृत्यू झाला आहे. ...
कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मुंबई येथील बैठकीत दिले आहेत. ...