मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
Navi Mumbai (Marathi News) खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या वास्तुविहार गृहप्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक १२ मधील तिसऱ्या माळ्यावरील जिन्यातील प्लॅस्टर कोसळल्याची घटना नुकतीच घडली. ...
बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्तचंदनाची दुबईला तस्करी करण्याची तयारी करणाऱ्या आणखी दोघा आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. ...
शासनाने परवाने खुले केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या १२ हजारांवरून १७ हजार १७३ झाली आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. ...
विमानतळ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांचे पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. ...
एपीएम टर्मिनल (मर्क्स) कंपनीविरोधात ९९ कामगारांनी कुटुंबासह सुरू केलेले उपोषण तब्बल १६ दिवसांनी मंगळवारी सुटले आहे. ...
रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मोकळ्या जागेवर माल ठेवणा-यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. ...
खैरणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्यावरील संभाव्य कारवाईच्या शक्यतेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
चिर्ले ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वैष्णवी लॉजिस्टिक कंटेनर यार्डला सोमवारी भीषण आग कंटेनर यार्डात ठेवलेल्या अतिज्वलनशील हजरडस्टच्या कंटेनरला लाग लागल्याने ती बाजूला असलेल्या टायरच्या कंटेनरमध्येही पसरली. ...