नवी मुंबईतील स्थिती : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होते आहे हानी नवी मुंबई शहराचा विकास करण्याच्या नावाखाली पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात पर्यावरण ...