पीडित मुलगी ही १३ ते १६ ऑक्टोबर रोजी किराणा दुकानात गेली होती. यावेळी घरी परत येत असताना विधी संघर्षग्रस्त मुलाने तिला रस्त्यात गाठले व तिच्या तोंडावर हात ठेवून तिला कच्ची मोहल्ला येथील बिल्डिंगच्या टेरेसवर घेऊन गेला. ...
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोविड योद्धयाचे निधन झाल्यास शासनाने ५० लाख रुपयांचा विमा घोषित केला आहे. या विम्यात खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्याची मागणी सुरुवातीपासूनच राज्यभरातील विविध संघटनांकडून होत आहे. (Sharad Pawar) ...
भासत असल्याने, घर खरेदी-विक्रीकडे नागरिकांनी पाठ दाखविली आहे, तर पनवेल परिसरातील अनेक गृहनिर्माण प्रकल्प बंद पडले आहेत. नवी मुंबई विमानतळाची सिडकोच्या माध्यमातून पनवेलजवळच निर्मिती होत असल्याने, आजूबाजूच्या परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
शहरात विविध बँकांचे ४४३ एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी बँकांना लागून असलेल्या सुमारे ५० एटीएम सेंटरमध्ये प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक उर्वरित ३९३ सेंटरमध्ये पैसे काढणे कोरोनाला निमंत्रण देणारे ठरत आहे. (ATM) ...
नवी मुंबईतील ८० टक्के केशकर्तनालय व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली असली, तरी पूर्वीपेक्षा आता ग्राहकांना ३० ते ३५ टक्के अधिक पैसे मोजावे लागत आहे. यानुसार, वातानुकूलित केशकर्तनालयात केसासाठी १५० तर दाढीसाठी १०० रुपये मोजावे लागणार आहेत. (Haircut rates ...
कोविड विषाणूच्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य आदी प्रकारांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्युप्रकरणी ५० लाख रुपये विशेष सानुग्रह साहाय्याची योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी राबविण्याची सूचना ...
शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. (RTE admission) ...
महापारेषणची कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी पूर्ववत करण्यासाठी तब्बल १०० अभियंते आणि कर्मचारी अहोरात्र काम करीत होते. लोणावळा-कर्जतच्या घाटात प्रचंड धुके आणि सततच्या पावसातही त्यांनी काम सुरूच ठेवले. अखेर गुरुवारी रात्री आठ वाजता वाहिनीचे काम पूर्ण झा ...