लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मलावी’चा आंबा मुंबईत, हिवाळ्यात चाखा चव; प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर - Marathi News | 'Malawi' mangoes in Mumbai, taste good in winter; 3 to 5 thousand rupees per box | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘मलावी’चा आंबा मुंबईत, हिवाळ्यात चाखा चव; प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर

मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकिन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत. ...

मलावी देशातील आंबा मुंबईत दाखल; प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर - Marathi News | Mangoes from Malawi arrive in Mumbai; 3 to 5 thousand rupees per box | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मलावी देशातील आंबा मुंबईत दाखल; प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर

प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. मुंबईसह दिल्ली व गुजरातमध्ये हा आंबा रवाना करण्यात आला आहे... ...

खारघरच्या तरुणाईला अमली पदार्थांपासून वाचविणार कोण? - Marathi News | Who will save the youth of Kharghar from drugs? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरच्या तरुणाईला अमली पदार्थांपासून वाचविणार कोण?

अनधिकृत पानटपऱ्यांमधून विक्री होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रें विजय; पिपाणीने बिघडविले तुतारीचे समीकरण - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - BJP Manda Mhatre wins in Belapur, Sandeep Naik loses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रें विजय; पिपाणीने बिघडविले तुतारीचे समीकरण

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: २०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती झाली. त्या निवडणुकीमध्येही शेवटच्या फेरीमध्ये मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी विजय मिळविला होता.  ...

पैसे वाटपाचा आरोप; भाजपच्या नेत्याच्या मुलाला कोपरखैरणेत मारहाण, एकाला अटक - Marathi News | Allegation of distribution of money in Navi Mumbai; BJP leader's son beaten in Koparkhairana, one arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैसे वाटपाचा आरोप; भाजपच्या नेत्याच्या मुलाला कोपरखैरणेत मारहाण, एकाला अटक

बुधवारी दुपारच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. ...

आग लागल्याचे बघायला गेले, शौचालयात बेशुद्ध पडले; वाशीतील घटना - Marathi News | A person went to see the fire and fell unconscious in the toilet; Incident in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आग लागल्याचे बघायला गेले, शौचालयात बेशुद्ध पडले; वाशीतील घटना

वाशी सेक्टर १० येथील जेएन ३ मधील १६ क्रमांकाच्या इमारतीत दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. ...

मतदानाच्या आदल्या रात्री घणसोलीत राडा; पैसे वाटपावरून कार्यकर्ते आमने-सामने - Marathi News | Rada in Ghansoli the night before voting; Activists face to face over money distribution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदानाच्या आदल्या रात्री घणसोलीत राडा; पैसे वाटपावरून कार्यकर्ते आमने-सामने

घणसोलीत पैसे वाटप होत असल्याची तक्रार स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्याने निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला केली होती. ...

पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी - Marathi News | Newborn dies in Panvel Hospital; Another victim of the inaction of the health system | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा बळी

महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. ...

मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल - Marathi News | Voters will need a sandalwood hill and will get a tulsi plant; Panvel will be a model of celebration of democracy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल

राज्यात प्रथमच हे अभियान राबविण्यात येत असून पिंक मतदान केंद्राच्या धर्तीवर उपक्रम राबविले जात आहेत. ...