भाव वाढू लागले आहेत. ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी केली आहे. ...
सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी घरांचे वाटप केले जाते; परंतु ज्याला घरांचे वाटप झाले आहे, त्याच्याकडून त्याचा वापर होतो का ? याचा शोध घेण्याची गरज आहे. कारण घरांच्या हस्तांतरणासाठी सिडकोने निर्धारित कालावधी निश्चित केला आहे. ...