घाटकोपरच्या गारोडीया नगरात काल दिवसाढवळया घरफोडी झाली. चोरट्यांनी येथील सुदर्मा इमारतीतील साल्वाडोर मोशाईच (वय ४६) यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून तब्बल दहा लाखांचे दागिने चोरले ...
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर सरकारी तसेच निमसरकारी कार्यालये तसेच त्यांच्या अखत्यारीत येणार्या जुन्या इमारतींचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले ...
रेल्वे स्थानकांवर सापडलेली मुले, बालकामगार, बाललैंगिक शोषण पीडित आणि भिक्षेकरी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार्या चाइल्ड लाइनलाच मदतीची गरज आहे. ...
तालुक्याचे पाण्याचे नियोजन करणार्या पंचायत समितीमध्येच तीव्र पाणीटंचाई असून कर्मचार्यांना व पंचायत समितीमध्ये येणार्या नागरिकांना पिण्यासाठी बैलगाडीतून प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला आहे ...
मीरा रोड येथील पालिकेच्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयातील ६ डॉक्टर्सना कर्तव्यात कसूर केल्यासह रुग्णांशी नीट न वागल्याप्रकरणी प्रशासनाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली ...
वागळे प्रभाग समितीमध्ये ४ कोटी २० लाख २९ हजार ६०० रुपये खर्च येणार आहे. हे काम १.८० टक्के कमी दराने मे. शंकर महादेव आणि कंपनी करण्यास राजी झाली आहे. ...