सीबीडी सेक्टर ९ येथे गुरुवारी संध्याकाळी माकडाचे पिलू अडकल्याची माहिती पुनर्वसु फाउंडेशनचे संस्थापक प्रितम दिलीप भुसाणे व माधव गायकवाड तसेच सर्पमित्र अनिकेत गायकवाड याना समजताच ते तात्काळ घटनेच्या ठिकाणी पोहचले. ...
याप्रकरणी पोलिसांनी आठ महिला, तीन पुरुष वेटर, विजय बोगरा नाईक (मॅनेजर), गोपाळ जानू म्हात्रे, विश्वनाथ शेखर देवाडिगा व एक अनोळखी इसम अशा एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल केला. ...
औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीचा व्यवसाय सुरू करताना सुरक्षा कायद्यानुसार शासनाच्या अन्न व औषध विभागात त्याची नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. ...
आता एका उपायुक्ताला कायमस्वरूपी समायोजन म्हणून नियुक्ती दिल्यामुळे मनपामध्ये वर्षांनुवर्ष काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ...