लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो...माझ्यासमोर यायची पोलिसांची ताकद नाही - Marathi News | Whoever is DCP, ACP, CP...I have no police power to come before me | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो...माझ्यासमोर यायची पोलिसांची ताकद नाही

खंडणीखोर पत्रकारावर गुन्हा ...

नवी मुंबईत नायजेरियन तस्करांची राजधानी खलास; कोट्यवधींचा साठा जप्त - Marathi News | Khalas capital of Nigerian smugglers in Navi Mumbai; Stock worth crores seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत नायजेरियन तस्करांची राजधानी खलास; कोट्यवधींचा साठा जप्त

आतापर्यंत पोलिसांसह एनसीबीने ज्या ज्या कारवाया केल्या, त्यात नायजेरियन तस्करांचा सहभाग वारंवार उघडकीस आला आहे. ...

गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांना देश सोडता येणार नाही; घरमालकांना आधी येणार नोटीस, नंतर गुन्हा - Marathi News | They will not be able to leave the country until the crime is resolved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांना देश सोडता येणार नाही; घरमालकांना आधी येणार नोटीस, नंतर गुन्हा

भारतात अशा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इतर देशातील व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेल्या आहेत. ...

रुग्णवाहिका, डाॅक्टर, बायकांचे कपडे, पासपोर्ट अधिकारी यांच्यासह मारले सहा छापे - Marathi News | Six raids including ambulance, doctor, women's clothes, fire engine, passport officer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णवाहिका, डाॅक्टर, बायकांचे कपडे, पासपोर्ट अधिकारी यांच्यासह मारले सहा छापे

पोलिसांच्या कोणत्याही धाडीत आतापर्यंत रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडची वाहने कधीही नव्हती. यावेळी मात्र ही वाहने धाडीत होती. ...

जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी - Marathi News | The Home Minister should conduct a thorough investigation into the Jalna incident, Narendra Patil demands | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी

Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...

नवी मुंबईत ‘नायजेरियन’वर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक, ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त  - Marathi News | Police surgical strike on 'Nigerians' in Navi Mumbai, 75 foreign nationals; Drug racket busted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत ‘नायजेरियन’वर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक, ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त 

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात चालत असून त्यात नायजेरियन नागरिकांचा सहभाग आढळून आला होता. ...

व्हिजा संपल्यानंतरही नायजेरियन नागरिकांचे बेधडकपणे वास्तव्य, नवी मुंबईत दोन कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Nigerian citizens live without fear even after the visa expires, drugs worth more than two crores seized in Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिजा संपल्यानंतरही नायजेरियन नागरिकांचे बेधडकपणे वास्तव्य, कोटींचे ड्रग्ज जप्त

शुक्रवारी एकाच वेळी अचानक परिमंडळ १ व २ मध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक नायजेरियन व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली. ...

माहेरवाशीनने वाचवलं सौभाग्याचं लेणं; ऐरोलीतली घटना - Marathi News | Cave of Saubhagya saved by Maherwashin; Incident in Airoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माहेरवाशीनने वाचवलं सौभाग्याचं लेणं; ऐरोलीतली घटना

महिलेसह तीन वर्षाचा मुलगा जखमी ...

बेकायदेशीर राहणाऱ्या विदेशींसाठी पोलिसांचे कोम्बिंग; चौकशीसाठी घेतले ताब्यात  - Marathi News | Police combing for illegal aliens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेकायदेशीर राहणाऱ्या विदेशींसाठी पोलिसांचे कोम्बिंग; चौकशीसाठी घेतले ताब्यात 

नवी मुंबई : व्हिजा संपल्यानंतरही देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सहा ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग ... ...