लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गेल्या सोमवारपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाच, मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. ...
गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...
मुसळधार पावसाने सोमवारी रात्री सीबीडी सेक्टर-५मध्ये भूस्खलन झाले. डोंगर उतारावरील जमीन जवळपास ५० फूट खचल्याने कल्पतरू इमारतीची संरक्षण भिंत तुटून मातीचा भराव इमारतीच्या आवारात पसरला. ...
बेकायदा चरस जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी नीलकंठ विनायक कुकडे याला येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायाधीश मु. गो. सेवलीकर यांनी कुकडे याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार ५०० रु पये दंडाची शिक्षा सुनावली. ...
जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. ...
वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे ...
महानगरपालिकेची स्थापना झाल्यामुळे पनवेलकरांना त्यानुसार सुविधा देण्याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले. इतर महापालिकेच्या धर्तीवर तीन महिन्यांत सुविधांचा पॅटर्न तयार करण्याबाबत अधिका-यांना सूचना देण्यात करण्यात आल्या ...
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी रायगड जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक हजार ३१८ पाणी नमुन्यांची तपासणी केली ...