लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गावरील हजारो बार काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. ...
रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये अवैधपणे केमिकल विक्री करणा-या टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख रूपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे. ...
पावसाळ्यातील वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिने बंद असणारी मुंबई - रेवस लाँच सेवा सोमवारपासून सुरू झाल्याने प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
नवी मुंबई : ढोल-ताशांचा गजर व ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या गजरामध्ये नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ५१३ सार्वजनिक व ७०६४ घरगुती गणेशमूर्तींचे २३ तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. शहरभर निघ ...
सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. ...
किरकोळ वादातून एकाने चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी ऐरोली येथे घडला. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी आहेत. ...
खासगी कारणावरून पनवेल महापालिकेचे प्रभारी नगरसचिव गणेश साळवे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर महापालिकेचे सहायक उपायुक्त अनिल जगधनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
सीबीडीमधील दुर्गामाता नगरमध्ये उघड्या मीटर बॉक्सला हात लागून सूरज अविनाश ढवळे (२ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. मीटरची नोंद घेण्यासाठी आलेल्या कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
ढोल-ताशांचा गजर आणि टाळ मृदंगाचा भक्तिमय संगम, फटाक्यांची आतषबाजी व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे मंगळवारी नेरळ येथील गणेश घाटावर भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. ...