तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागली भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 12:50 PM2017-10-17T12:50:55+5:302017-10-17T12:55:44+5:30

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत अग्नितांडव

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Mechemco Resins Pvt Ltd या केमिकल कंपनीमध्ये लागली आग

मंगळवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती

आगीमध्ये परिसरातील स्कूटर जळून खाक

टॅग्स :आगfire